आमच्या बायकोचं सगळं जरा जास्तीच,
बोलणं तर विचारूच नका-
परवाचीच गोष्ट
वटसावित्रीच्या पूजेला, ही म्हणे
सगळ्या बायकांच्या आधी वडाच्या झाडाला
सूत गुंडाळायला पोचली,
आणि मग दिवसभर जेव्हा घरात बोलायला दुसरा विषयच नव्हता,
तेव्हा मी मनात म्हट्लं-
"हिला काय म्हणावं? तूच माझी वटसावित्री, की-
वटवट सावित्री???????? "
Monday, June 25, 2007
Subscribe to:
Post Comments (Atom)
1 comment:
अगदी वटपौर्णीमा जवळ आलेली असताना हा ब्लओग
सुचण म्हन्जे कौतुकस्पद आहे वा, छान
Post a Comment