Sunday, June 17, 2007

कोटी..

पोलिसांनाही कोट्या करता येतात

हे मला तेव्हा समजलं-

जेव्हा मी सचिन तेंडुलकरची गाडी चोरून पळून गेल्यावर,

त्यांनी मलाच 'फरारी' घोषित केलं...........

6 comments:

Nandan said...

:D, good one. anek police tasehi 'koTy'adheesh asataatach mhaNaa.

Yogesh said...

:))) पोलीसांसमोर कोटी शब्द उच्चारला तर लगेच "आत" घेतील.

केदार जठार said...

:)..sahi aahe... that reminds me of an overheard joke..

एका सभेत वक्ता पोलीसांवर फार ताशेरे ओढत होता. पु. ल. (प्रमूख पाहुणे ) मागून हळूच म्हणाले.. "जाऊ द्या हो.. सुधारेल परिस्थीती ‘हफ्त्या हफ्त्या ’ ने"

Vidya Bhutkar said...

:-) Good one. You write very well, but very less frequent. :-(
-Vidya.

कोहम said...

police na KOTI kalat nahi....fakta PETI (KHOKA) kalate...he apali amachihi ek sumar koti.

सलिल said...

afalaatoon !!
ekdam jhakaas